"पीठ (तारकासमूह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ ४७:

=== तारे ===
पीठमध्ये ६.५ [[आभासी दृश्यप्रत|आभासी दृश्यप्रतीपेक्षा]]ीपेक्षा तेजस्वी ७१ तारे आहेत.<ref name="tirionconst">Ridpath, Ian. </ref>

[[बीटा अरी]] हा या तारकासमूहातील सर्वात तेजस्वी तारा आहे.<ref>Thompson, Mark (2013). </ref> हा नारंगी रंगाचा महाराक्षसी तारा असून त्याची दृश्यप्रत २.८ आहे आणि पृथ्वीपासूनचे अंतर ६५० प्रकाश-वर्षे आहे.<ref name="aaa474_2_653">van Leeuwen, F. (November 2007). </ref>

[[अल्फा अरी]] हा निळा-पांढरा मुख्य अनुक्रम तारा आहे. पृथ्वीपासून २७० प्रकाशवर्षे अंतरावरील या ताऱ्याची दृश्यप्रत २.८ आहे.<ref name="aaa474_2_653">van Leeuwen, F. (November 2007). </ref> या ताऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या ९.६ पट आहे<ref name="m07">Meilland, A.; et al. </ref> आणि सरासरी त्रिज्या ४.५ पट आहे.<ref name="aaa505_2_687">Meilland, A.; Stee, Ph.; Chesneau, O.; Jones, C. (2009). </ref> तसेच तो सूर्याच्या ५८०० पट तेजस्वी आहे<ref name="m07">Meilland, A.; et al. </ref> आणि त्याच्या पृष्ठभागाचे तापमान १८,०४४ केल्व्हिन आहे.<ref name="aaa505_2_687">Meilland, A.; Stee, Ph.; Chesneau, O.; Jones, C. (2009). </ref> [[बीई तारा]], अल्फा अरी भोवती विषुववृत्ताच्या प्रतलामध्ये केप्लरीय कक्षेमध्ये घन चकतीमध्ये काही पदार्थ परिभ्रमण करत आहेत. हा तारा ध्रुवीय वादळामधून वस्तुमान गमावत आहे ज्याचा अंतिम वेग १००० किमी/से आहे.<ref name="m07">Meilland, A.; et al. </ref><ref>Chesneau, O.; Meilland, A.; Rivinius, T.; Stee, Ph.; Jankov, S.; Domiciano de Souza, A.; Graser, U.; Herbst, T.; Janot-Pacheco, E.; Koehler, R.; Leinert, C.; Morel, S.; Paresce, F.; Richichi, A.; Robbe-Dubois, S. (2005). </ref>

३.१३ दृश्यप्रतीचा [[झीटा अरी]] पृथ्वीपासून ४९० प्रकाश-वर्षे अंतरावरील नारंगी राक्षसी तारा आहे.<ref name="aaa474_2_653">van Leeuwen, F. (November 2007). </ref>
ओळ ६२:

=== दूर अंतराळातील वस्तू ===
पीठच्या वायव्य टोकावरून आकाशगंगेचे प्रतल जाते. त्यामुळे त्यामध्ये अनेक खुले तारकागुच्छ (एदा. एनजीसी ६२००) आणि [[तेजोमेघ]] आहेत. सर्वात तेजस्वी [[गोलाकार तारकागुच्छ|गोलाकार तारकागुच्छांपैकी]]ांपैकी एक सहाव्या दृश्यप्रतीचे एनजीसी ६३९७, पृथ्वीपासून फक्त ६,५०० प्रकाश-वर्षे अंतरावर आहे, ज्यामुळे ते [[सूर्यमाला|सूर्यमालेपासून]] सर्वात जवळील तारगुच्छांपैकी एक आहे.[[#cite_note-FOOTNOTEDunlop2005-24|<nowiki>[20]</nowiki>]]

पीठमध्ये  वेस्टरलुंड १, हा महातारकागुच्छ आहे ज्यामध्ये वेस्टरलुंड १-२६ हा लाल महाराक्षसी तारा आहे जो ज्ञात असलेल्या सर्वात मोठ्या ताऱ्यांपैकी एक आहे.
ओळ ८२:
=== ग्रहीय तेजोमेघ ===
* स्टिंगरे तेजोमेघ (एचईएन ३-१३५७) हा एक तरुण ग्रहीय तेजोमेघ पीठमध्ये आहे. त्याच्या निर्मितीचा पहिला प्रकाश १९८७ मध्ये पाहण्यात आला.

* एनजीसी ६३२६ एक ग्रहीय तेजोमेघ आहे. त्याच्या केंद्रस्थानी द्वैती ताऱ्यांची प्रणाली असण्याची शक्यता वर्तवली जाते.