"साबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 47 langlinks, now provided by Wikidata on d:Q179029
छो सांगकाम्याद्वारेसफाई
 
ओळ १३:
| वेबसाईट = http://www.sabah.gov.my/
}}
'''साबा''' (देवनागरी लेखनभेद: '''सबा'''; [[भासा मलेशिया]]: Sabah; [[जावी लिपी]]: سلاڠور ;) हे [[मलेशिया|मलेशियामधील]]मधील एक राज्य असून [[बोर्निओ|बोर्निओच्या]]च्या उत्तर किनाऱ्यावर वसले आहे. त्याच्या नैऋत्येस [[सारावाक]] हे मलेशियाचे राज्य असून दक्षिणेस [[इंडोनेशिया|इंडोनेशियाचा]]चा [[पूर्व कालिमांतान]] प्रांत वसला आहे. [[सारावाक|सारावाकापाठोपाठ]]ापाठोपाठ ते मलेशियन संघातील दुसरे मोठे राज्य आहे. [[कोटा किनाबालू]] येथे साब्याची राजधानी आहे. मलेशियन संघातील एक राज्य असलेला साबा वादग्रस्त प्रदेश आहे; कारण साब्याच्या पूर्व भागावर [[फिलिपिन्स|फिलिपाइन्साचा]] दावा आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/साबा" पासून हुडकले