"ऑक्सितान भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:मृत दुवे असणारे लेख काढण्यासाठी हॉटकॅट वापरले.
छो सांगकाम्याद्वारेसफाई
 
ओळ १९:
|नकाशा = Occitania blanck map.PNG
}}
'''ऑक्सितान''' ही [[युरोप]]ातील एक [[भाषा]] आहे. ही भाषा [[स्पेन]]च्या ईशान्य व [[फ्रान्स]]च्या दक्षिण भागात वापरली जात असून ती [[कातालान भाषा|कातलान]] भाषेसोबत मिळतीजुळती आहे. [[रोमान्स भाषासमूह]]ामधील कातालान, [[इटालियन भाषा|रोमेनियन]], [[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]], [[रोमेनियन भाषा|रोमेनियन]], [[पोर्तुगीज भाषा|पोर्तुगीज]] व [[सार्दिनियन भाषा|सार्दिनियन]] भाषांप्रमाणे ऑक्सितान देखील [[रोमान साम्राज्य]]काळातील [[लॅटिन भाषा|लॅटिनलॅटिनपासून]]पासून निर्माण झाली आहे.
 
[[युनेस्को]]ने ह्या भाषेच्या दीर्घकालीन भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
 
== हे सुद्धा पहा ==
* [[जगातील भाषांची यादी]]
 
== संदर्भ ==
<references/>