"मार्च १" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ९८:
*१९९९ - वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा '''दत्तमहाराज कवीश्वर'''
* [[इ.स. २००३|२००३]] - [[गौरी देशपांडे]], [[:वर्ग:मराठी लेखक|मराठी लेखिका]].
*२०१४ - '''प्रफुल्ला डहाणूकर''' - चित्रकार
* २०१७- ‘'''तारक मेहता''' यांचे निधन झाले. गेली नऊ वर्षे सुरू असलेली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका ही विनोदी मालिका देशातच नव्हे तर जिथे भारतीय राहतात त्या सर्व प्रदेशांत आवर्जून पाहिली जाते. आयुष्याकडे उल्टया चष्म्यातून पाहणारे या मालिकेचे लेखक तारक मेहता यांच्या लिखाणाची ताकद यातील कलाकारांइतकीच महत्त्वाची आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_१" पासून हुडकले