"सिंधुताई सपकाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Good lekha
Reverted to revision 1659081 by बुशरा यासीन अन्सारी: Removing vandalism. (TW)
खूणपताका: उलटविले
ओळ १:
{{माहितीचौकट व्यक्ती
'''मा.सिंधुताई सपकाळ''' (जन्म: १४ नोव्हेंबर, इ.स. १९४७; [[वर्धा]], [[महाराष्ट्र]] - हयात) या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=482dYNjeyW8C&pg=PA130&dq=sindhutai+sapkal&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjn_J_tsJbcAhVJuI8KHVBODHIQ6AEIPzAE#v=onepage&q=sindhutai%20sapkal&f=false|शीर्षक=Vishwasutras: Universal Principles for Living: Inspired by Real-Life Experiences|last=Chavan|first=Vishwas|date=2012-06-15|publisher=AuthorHouse|isbn=9781468581638|language=en}}</ref>
| चौकट_रुंदी =
| नाव = सिंधुताई सपकाळ
| चित्र = Sindhutai Sapkal.jpg
| चित्र_आकारमान =
| चित्रशीर्षक = सिंधुताई सपकाळ
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव =
| जन्म_दिनांक = १४ नोव्हेंबर, इ.स. १९४७
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| चिरविश्रांतिस्थान =
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान =
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| टोपणनावे = चिंधी
| वांशिकत्व =
| नागरिकत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[Image:Flag of India.svg|18px]]
| शिक्षण =
| प्रशिक्षणसंस्था =
| पेशा = सामाजिक कार्यकर्त्या
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे =
| मूळ_गाव =
| पगार =
| निव्वळ_मालमत्ता =
| उंची =
| वजन =
| ख्याती =
| पदवी_हुद्दा =
| कार्यकाळ =
| पूर्ववर्ती =
| परवर्ती =
| राजकीय_पक्ष =
| विरोधक =
| संचालकमंडळ =
| धर्म =
| जोडीदार =
| अपत्ये =
| वडील =
| आई =
| नातेवाईक =
| पुरस्कार = २५८ राष्ट्रीय आणि व काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार{{संदर्भ हवा}}<br/> [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार]] (२०१२)<ref>https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-dr-3116372.html</ref>
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| संकीर्ण =
}}
 
'''मा.सिंधुताई सपकाळ''' (जन्म: १४ नोव्हेंबर, इ.स. १९४७; [[वर्धा]], [[महाराष्ट्र]] - हयात) या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=482dYNjeyW8C&pg=PA130&dq=sindhutai+sapkal&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjn_J_tsJbcAhVJuI8KHVBODHIQ6AEIPzAE#v=onepage&q=sindhutai%20sapkal&f=false|शीर्षक=Vishwasutras: Universal Principles for Living: Inspired by Real-Life Experiences|last=Chavan|first=Vishwas|date=2012-06-15|publisher=AuthorHouse|isbn=9781468581638|language=en}}</ref>
 
==जन्म व बालपण==
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर इ.स. १९४७ रोजी [[महाराष्ट्र|महाराष्]]ट्रातील [[वर्धा]] येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळायचे काम करायचे.
गाव लहान असल्याने तेथे सुविधांचा अभाव. घरचे गुरे राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. मुळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी चैथीपर्यंतचौथीपर्यंत शिकता आले.
 
==विवाह==
सिंधुताईंचा विवाह वयाच्या १२व्या९व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी विवाह  झाला . घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नाही. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळांत लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत.
 
अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणं झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. गुरेही शेकड्यांनी असायची. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणाऱ्यांना मजुरी, पण शेण काढणाऱ्यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार, दमडाजी असतकर दुखावला गेला. जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली.