"आंबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन |
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? दृश्य संपादन |
||
ओळ २३:
== आंब्याचे झाड ==
आंब्याचे झाड (''Mangifera Indica'') हे साधारणपणे ३५ ते ४० [[मीटर]] उंच असते. त्याचा घेर साधारणपणे १० मीटर एवढा असतो. आंब्याची पाने सदाबहार असतात. पाने डहाळीला एकाआड एक येतात. आंब्याचे पान १५ ते ३५ [[सेंटीमीटर]] लांब तर ६ ते १६ सेंटीमीटर रुंद असते. कोवळी असताना पानांचा रंग हा काहीसा केशरी-गुलाबी असतो व तो जलदपणे उजळ आणि गडद लाल होतो. पाने जशी मोठी होतात तसा त्यांचा रंग गडद हिरवा होतो. आंब्याची फुले १० ते ४० सेंटीमीटर लांबीच्या गुच्छामध्ये येतात. प्रत्येक फुलाला पाच पाकळ्या असून त्यांची लांबी साधारणपणे ५ ते १० [[मिलीमीटर]] एवढी असते. आंब्याच्या फुलांना ''मोहोर'' असे म्हणतात. मोहोराला एक प्रकारचा मंद सुवास असतो. आंब्याचे फळ हे [[वनस्पतीशास्त्र|वनस्पतीशास्त्रातील]] "[[:en:drupe|
[[चित्र:Mango flower.jpg|thumb|left|आंब्याचा मोहोर]]
|