"मानव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Arcad1951 (चर्चा) यांनी केलेले बदल पाटील निशा यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: उलटविले |
Sonal s mote (चर्चा | योगदान) छोNo edit summary खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १७:
'''मानव''' (मनुष्य) हा दोन पायावर चालणारा [[सस्तन प्राणी]] आहे. मानवाचा [[मेंदू]] हा प्रगत असल्यामुळे तो [[पृथ्वी|पृथ्वीवरील]] सर्वांत बुद्धिमान प्राणी ठरला आहे.
मानव जातीत दृश्य [[लिंग|लिंगावर]] आधारित [[स्त्री]] व [[पुरुष]] असे वर्गीकरण केले जाते.<br />
<br /> मानवजातीचा उगम '''२,००,०००''' वर्षांपूर्वी [[आफ्रिका]] [[खंडा|खंडात]] झाला पण आज मानव [[अंटार्क्टिका]] व्यतिरिक्त सर्व [[खंड|खंडांत]] आढळतो. पृथ्वीवरील [[जागतिक लोकसंख्या|मानवाची एकूण लोकसंख्या]] ७.२ [[अब्ज]] आहे. मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे
[[चित्र:मानव शरीर.svg|thumb|285px|मानव [[स्त्री]] व [[पुरुष]]([[अवयव|अवयवांच्या]] नावांसहित)]]मानव
[[वर्ग:मानवशास्त्र]]
[[वर्ग:जीवशास्त्र]]
|