"वामन पंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎जन्म आणि निधन: व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
→‎वामन पंडिताची चरित्रे: टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३४:
 
==वामन पंडिताची चरित्रे==
वामन पंडिताचीपंडितांची चरित्रे लिहिण्याचा अनेकांनी केलालिहिली आहे. त्यांपैकी राजाराम प्रासादी यांनी शके १५७६ मध्ये लिहिलेले ’भक्तमंजरीमाले’तील चरित्र बरेच विस्तृत आहे. वामनपंडितांबद्दल थोडी फार माहिती समर्थसांप्रदायिक बखरकारांच्या लेखनावरून उपलब्ध होते, पण ती तपासून पहावी लागते. वामनाचे साधार चरित्र लिहिण्याचा प्रयत्न नांदेडचे वि.अं, कानोले यांनी केला आणि तसे चरित्र इ.स.१९६६साली१९६६ साली प्रकाशित केले. त्यात लिहिल्याप्रमाणे नांदेडचे शेष घराणे आपल्या विद्वत्तेबद्दल अनेक शतके प्रसिद्ध होते. या घराण्यात वामन पंडिताचा जन्म विजापूर गावी झाला.
 
शेषांचा मूळ पुरुष रामकृष्णपंत. त्यांच्या विठ्ठल नावाच्या मुलास अनंत आणि मेघनाथ असे दोन पुत्र होते. वामन आणि तिस्सो ही अनंताची मुले. तिस्सोचा पुत्र शिवपंडित ह्याला मूलबाळ नव्हते. त्यामुळे घराण्याचा वारसा वामन अनंताचा नातू म्हणजे वामन पंडिताकडेपंडितांकडे आला.
 
==वामन पंडितांची ग्रंथसंपदा==