"मानवी प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎स्त्री प्रजननसंस्था: अंतर्गत स्त्री जननेंद्रियांची रचना समोरून व बाजूने दाखवणार्‍या आकृत्यांचा समावेश केला
ओळ ७३:
स्त्री प्रजननसंस्थेमध्ये<ref name="स्त्री प्रजननसंस्था">{{संकेतस्थळ स्रोत|last1=भालेराव|first1=कमल|last2=सलगर|first2=द.|शीर्षक=स्त्री जनन तंत्र|दुवा=https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand6/index.php/23-2015-01-28-09-50-16/11139-2011-12-31-11-23-56?showall=&start=2|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश|अॅक्सेसदिनांक=4 ऑक्टोबर 2018|भाषा=मराठी}}</ref> काहीं इंद्रिये बाहेरून दिसणारी (बाह्य) व काही शरीरांतर्गत असतात. तसेच त्यांच्या विकासात व कार्यात अनेक अंतःस्रावी ग्रंथींचाही सहभाग असल्याने त्यांचाही समावेश स्त्री प्रजननसंस्थेत होतो.  
 
=== अंतर्गत स्त्री जननेंद्रिये ===
[[चित्र:Female Reproductive System - Internal Sex Organs - Front.jpg|डावे|इवलेसे|400x400अंश|अंतर्गत स्त्री जननेंद्रिये - समोरून]]
 
स्त्री प्रजनन संस्थेमधील बाहेरून न दिसणाऱ्या इंद्रियामध्ये बीजांडकोश, बीजांडवाहिनी, गर्भाशय आणि योनी यांचा समावेश होतो.
[[चित्र:Female Reproductive System - Internal Sex Organs - Side.jpg|इवलेसे|400x400अंश|अंतर्गत स्त्री जननेंद्रिये - बाजूने]]
 
==== [[बीजांडकोश]] ====
गर्भाशयाच्या डाव्या व उजव्या बाजूस एक असे दोन [[बीजांडकोश]] [[श्रोणी|श्रोणिगुहेमध्ये]] असतात. त्यांमध्ये सर्वसाधारणपणे दरमहा एक याप्रमाणे [[बीजांड|बीजांडे]] तयार होतात. बीजांडांची निर्मिती आणि उत्सर्जन पोष ग्रंथीमधील [[पुटक उद्दीपक संप्रेरक]] व [[पीतपिंडकारी संप्रेरक]] यांच्या प्रभावाखाली होते. त्याचप्रमाणे बीजांडकोशातून [[ईस्ट्रोजेन]] आणि [[प्रोजेस्टेरॉन]] ही [[संप्रेरक|संप्रेरके]] स्रवतात. या संप्रेरकांमुळे गर्भाशयातील अंत:त्वचा फलित बीजांडाच्या रोपणासाठी सज्ज करणे, फलित बीजांडाचे गर्भाशयात रोपण, गर्भारपण आणि मासिक पाळी यांचे नियंत्रण होते.