"फर्ग्युसन महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Gajananbalne (चर्चा) यांनी केलेले बदल Abhijeet Safai यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
छो
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
छो (Gajananbalne (चर्चा) यांनी केलेले बदल Abhijeet Safai यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.)
खूणपताका: उलटविले
{{माहितीचौकट विद्यापीठ
| नाव = {{लेखनाव}}
| प्रचलित नाव =
| image =
| caption =
| ब्रीदवाक्य =
| ब्रीदवाक्याचा अर्थ =
| स्थापना =
| प्रकार =
| Parent institution =
| Religious affiliation =
| Academic affiliation =
| Financial endowment =
| Budget =
| Officer in charge =
| Chairman =
| Chairperson =
| कुलपती =
| President =
| Vice-president =
| superintendent =
| Provost =
| कुलगुरू =
| Rector =
| Principal =
| Dean =
| Director =
| Academic_staff =
| administrative_staff =
| विद्यार्थी =
| Undergrad =
| Postgrad =
| Doctorate =
| शहर =
| राज्य =
| देश =
| परिसर =
| जुने नाव =
| Athletics =
| sports=
| Nickname=
| Mascot=
| नियंत्रक =
| संकेतस्थळ =
| logo =
}}
== Te ==
 
{{विस्तार}}'''फर्गसन महाविद्यालय''' [[पुणे|पुण्यातील]] जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय [[ डेक्कन एज्युकेशन सोसायटी]]चे असून याची स्थापना १८८५ साली [[लोकमान्य टिळक]] व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली. या महाविद्यालयात शास्त्र व कला विभागाचे कनिष्ठ, व बॅचलरची पदवी देणारे वरिष्ठ महाविद्यालय आहे. सन २००३ मध्ये इंडिया टाइम्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार या कला व विज्ञान या शाखा असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयाची, भारतातील पहिल्या दहा महाविद्यालयांत गणना होते. फर्ग्युसन महाविद्यालयाला इ.स. २०१६ ते २०२१ अशा सहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.fergusson.edu/article/about.html|शीर्षक=Fergusson College, Pune|संकेतस्थळ=www.fergusson.edu|अॅक्सेसदिनांक=2019-01-24}}</ref>
 
एकापेक्षा अधिक भारताच्या पंतप्रधानांनी जिथे आपले शिक्षण पूर्ण केले, असे हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे.
३९,०३०

संपादने