"बंगाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडला
No edit summary
ओळ ८:
 
राजकीयदृष्ट्या, बंगाल सध्या बांग्लादेश आणि पश्चिम बंगाल (जे या क्षेत्राच्या दोन-तृतियांश क्षेत्र व्यापते),  त्रिपुरा आणि आसामच्या बराक व्हॅलीच्या (भारतीय उर्वरित एक-तृतीयांश क्षेत्रामध्ये) विभागले जाते. २०११ मध्ये, बंगालची लोकसंख्या २५० दशलक्ष होती, <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://factsanddetails.com/india/Minorities_Castes_and_Regions_in_India/sub7_4b/entry-4198.html|शीर्षक=BENGALIS {{!}} Facts and Details|last=Hays|पहिले नाव=Jeffrey|संकेतस्थळ=factsanddetails.com|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-01-23}}</ref> त्यापैकी १६०  दशलक्ष लोक बांग्लादेशात राहतात आणि ९३ लाख लोक पश्चिम बंगालमध्ये राहतात. बांगलादेशात बंगाली मुसलमान बहुसंख्य आहेत आणि बंगाली हिंदू बहुसंख्य पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामध्ये आहेत, बंगालच्या बाहेरील बाजूने [[झारखंड]], [[बिहार]] आणि [[अंदमान आणि निकोबार|अंदमान निकोबार]] द्वीपसमूह आहेत.
 
डोंगरी वर्षावन समेत घनदाट जंगल, बंगालच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील भागांना व्यापून टाकतात;
{{विस्तार}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बंगाल" पासून हुडकले