"डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (बिंदू चौक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १:
[[File:Bust of Dr. Babasaheb Ambedkar at Bindu Chowk in Kolhapur.jpg|thumb|डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बिंंदू चौक, कोल्हापूर]]
[[File:Kolhapur BinduChowk.JPG|thumb|कोल्हापुरातील बिंंदू चौक येथील म. जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्ध पुतळे, व मध्यभागी शहीद स्तंभ]]
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा''' हा [[कोल्हापुर]]ातील बिंंदू चौक येथील एक ऐतिहासिक अर्धाकृती पुतळा आहे. [[जोतीराव फुले]] आणि [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे एक-एक पुतळे ९ डिसेंबर १९५० रोजी बिंंदू चौकात बसवण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते भाई माधवराव बागल या पुतळा समितीचे अध्यक्ष होते. हा पुतळा आंबेडकरांच्या हयातीत उभारण्यात आलेला असून तो बाबासाहेबांचा जगातील पहिला पुतळा आहे. शिल्पकार बाळ चव्हाण यांनी हा पुतळा बनवलेला आहे. तत्कालीन नगराध्यक्ष द.मा. साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रतिमा समितीकडून नगरपालिकेस करवीर जनतेच्यावतीने तो प्रदान करण्यात आला. १७ ऑक्टोबर १९६० रोजी चौकात ''हुतात्मा स्तंभ'' उभारण्यात आला, ज्यावर भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील २०
==संदर्भ==
|