"मुंबई उपनगर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

११३ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
'''मुंबई उपनगर जिल्हा''' [[महाराष्ट्र]] राज्यातील दुसरा सर्वात लहान (क्षेत्रफळानुसार) जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र [[वांद्रे]] (पूर्व) येथे आहे. [[मुंबई]] शहर हे [[मुंबई जिल्हा]] व मुंबई उपनगर जिल्हा मिळून तयार होते. म्हंणजेच मुंबई उपनगर जिल्हा हा बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या अखत्यारीत येतो. [[मुंबई]] शहरातील (बृहन्मुंबई महानगरपालिका) १४ प्रभाग या जिल्ह्यात असून त्यांस पूर्व व पश्चिम उपनगरे असे संबोधले जाते.
 
[[File:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette ]]
 
== तालुके ==
४६

संपादने