"अक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख अक्वायर्ड इम्यूनो डिफिशियेंसी सिंड्रोम वरुन [[अक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्र...
ओळ १८:
* एकापेक्षा अधिक व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध टाळा.
* लैंगिक संबंधाच्यावेळी [[निरोध]]चा वापर करा, असुरक्षित यौनसंबंध टाळा.
* तुम्हाला एड्सएच. आय. व्ही. संसर्ग झाला असेल तर तुमच्या साथीदाराला त्याची कल्पना द्या. असुरक्षित संबंध ठेवू नका, त्यामुळे एड्सएच. आय. व्ही. संसर्ग तुमचा साथीदार किंवा मुलांना होण्याची शक्यता असते.
* जर तुम्ही एच.आय.व्ही. ने संक्रमित असाल तर रक्तदान करू नका.
* रक्त चढवण्यापूर्वी ते एच.आय.व्ही.मुक्त आहे याची खात्री करून घ्या.