"गुप्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "वर्ग:पात्याची शस्त्रे" वर्गीकरण
मजकूर टाकला
ओळ १:
{{विस्तार}}
'''गुप्ती''' हे चालतांना वापरावयाच्या काठीत लपविता येणारे एक धारदार हत्यार आहे.हे हत्यार लपविण्यास काठी आतुन पोकळ केलेली असते.काठीची मुठ फिरवुन हे बाहेर काढता येते.त्याचे पाते कठिण लोखंडाचे वा पोलादाचे व सुमारे २५ ते ४५ सें.मी. लांब व दुधारी असते. यास समोरच्या भागात अणकुचीदार टोक असते.{{चित्र हवे}}
 
ही सुमारे एक फूट लांबीची छोटीही असते. या हत्याराचा उपयोग स्वसंरक्षणासाठी तसेच लपून-छपून हला करण्यासाठी होत असे.
 
[[वर्ग:पात्याची शस्त्रे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/गुप्ती" पासून हुडकले