"इंधन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधाना संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
इंधन म्हणजे असा पदार्थ की ज्याच्या ज्वलनाने अथवा बदलण्याने हालचाल अथवा [[उष्णता]] मिळवण्यासाठी उपयुक्त अशी [[ऊर्जा|उर्जा]] मिळते. इंधन हे त्यातील रासायनिक गुणधर्मामुळे व प्रक्रियेने [[ऊर्जा|उर्जा]] मुक्त करते. हवी तेंव्हा उर्जा साठवून हवी तेंव्हा उपलब्ध करता येणे हे चांगल्या इंधनाचे लक्षण आहे. याचे उदाहरण म्हणजे [[पेट्रोल]] व [[डीझेल]] ही द्रवरूप इंधने तसेक [[कोळसा]] हे घनरूप इंधन. इंधनामध्ये इंधनाची उष्णतामान, ज्वलनउष्मा यातील कार्यक्षमता महत्त्वाची असते.
== इंधनाचे प्रकार ==
"https://mr.wikipedia.org/wiki/इंधन" पासून हुडकले