"ग्लुकॅगॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
टंकन
ओळ १:
ग्लुकागॉन हे शरीरातील मेद जाळणारे नैसर्गिक हार्मोन आहे. हे संप्रेरक स्वादुपिंडाच्या अल्फा पेशींमध्ये तयार होते. रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास हे हार्मोन स्त्रवते. हे हार्मोन आल्यावरस्त्रवणे सुरू झाल्यावर रक्तातील साखरेची पातळी वाढते. यकृतातील ग्लयकोजेनग्लायकोजेन चे रूपांतर हे हार्मोन ग्लुकोज मध्ये करते.