"मधुमेह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎प्रतिबंध: This is not prevention. Hence removing this material from here and putting it at treatment section.
→‎उपचार: This material was present at prevention section.
ओळ ७९:
प्रत्येक अन्न घटकामध्ये असणार्‍या उष्मांकाची नोंद ठेवणे हे किचकट काम आहे. त्यासाठी आहारतज्‍ज्ञाची मदत घ्यावी लागते. अमेरिकन डायबेटिक असोसिएशन आणि अमेरिकन डायेटिक असोसिएशनने अन्न घटकांची बदलती यादी प्रसिद्ध केली आहे. प्रत्येक यादीमध्ये प्रथिने, मेदाम्ले आणि कर्बोदके यांमधून किती उष्मांक हे दिलेले आहे. त्यामुळे कोणत्या पदार्थाऐवजी काय खायचे याचा अंदाज घेता येतो. प्रथिने, फळे, स्टार्च, भाज्या आणि लोणी, बटर तेले जेवण्यामध्ये किती घ्यावीत आणि ब्रेकफास्ट किती घ्यावा हे समजण्यासाठी उपयोगी आहे.
 
दुसर्‍या प्रकारच्या अनेक मधुमेहीमध्ये वजन कमी करणे हा मधुमेह नियंत्रणाचा उत्तम उपाय आहे. अन्नघटक वरचेवर बदलणे उष्मांक नियंत्रित ठेवणे आणि माफक व्यायाम याने वजन कमी होते.
 
[[फुटाणे]] खाल्ल्यामुळे मधुमेहात दररोज घ्याव्या लागणार्‍या इन्शुलिनची मात्रा कमी होते असा दावा नुकताच करण्यात आला आहे.<ref>{{Webarchiv | url=http://tarunbharat.net/ftp/e-paper/2011-12-21/mpage2_20111221.htm | wayback=20121210005345 | text=तरुण भारत, नागपूर}} </ref>
 
==मधुमेह आहार काय असावा==
"https://mr.wikipedia.org/wiki/मधुमेह" पासून हुडकले