"मधुमेह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎आयुर्वेदिक औषध: No reference provided. Also there is no mention of what do they mean by stress over here. Is it psychological stress? or physiological stress? Because pregnancy is a physiological condition of stress.
ओळ १२७:
 
==आयुर्वेदिक औषध==
ताण प्रतिबंधक औषधे मधुमेहाच्या उपचारासाठी मदत करतात. त्यामुळे इन्शुलिनची गरज कमी होते. पर्यायी उपचारामध्ये ताण कमी करण्यासाठी संमोहन, आणि ध्यान करण्याचा उपयोग होतो.
 
'सीएसआयआर'च्या संशोधकांनी आयुर्वेदिक ग्रंथातील पाचशेहून अधिक प्राचीन वनौषधींवर संशोधन केले. त्यामध्ये दारू हळद, गुळवेल, विजयसार, गुडमार, मजीठा आणि मेथिका यांचा समावेश आहे. त्यावर विविध प्रकारचे संशोधन केल्यानंतर एक आयुर्वेदिक गुण असलेल्या 'ब्लड ग्लुकोज रेग्युलेटर' (बीजीआर)-३४ या 'टाइप २' मधुमेहावरील औषधाची निर्मिती करण्यात आली,' अशी माहिती 'सीएसआयआर'च्या 'एनबीआरआय'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. एस. रावत यांनी दिली.
"https://mr.wikipedia.org/wiki/मधुमेह" पासून हुडकले