"डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (बिंदू चौक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Busts of Dr. Babasaheb Ambedkar at Bindu Chowk in Kolhapur.jpg|thumb|डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बिंंदू चौक, कोल्हापुर]]
 
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा''' हा [[कोल्हापुर]]ातील बिंंदू चौक येथील एक ऐतिहासिक अर्धाकृती पुतळा आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचा हा पुतळा ९ डिसेंबर १९५० रोजी तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते भाई माधवराव बागल यांच्या पुढाकाराने उभारण्यात आला होता. हा पुतळा आंबेडकरांच्या हयातीत उभारण्यात आलेला असून तो बाबासाहेबांचा जगातील पहिला पुतळा आहे. शिल्पकार बाळ चव्हाण यांनी हा पुतळा बनवलेला आहे. आंबेडकरांच्या पुतळ्यासोबतच [[जोतीराव फुले]] यांचा अर्धाकृती पुतळा सुद्धा उभारण्यात आला होता. तत्कालीन नगराध्यक्ष द.मा. साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रतिमा समितीकडून नगरपालिकेस करवीर जनतेच्यावतीने तो प्रदान करण्यात आला. तेव्हापासून आंबेडकरवादींसाठी बिंदू चौक हे आदराचे आणि महत्त्वपूर्ण ठिकाण बनले आहे. पुतळा उभारल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी या आपल्या स्वतःच्या पुतळ्याला भेट दिलेली आहे. दरवर्षी अनेक आंबेडकरवादी लोक कोल्हापूरातीलकोल्हापुरातील माणगाव आणि बिंदू चौक येथे भेटी देतात.<ref>http://m.lokmat.com/kolhapur/first-statue-country-raised-lifetime-ambedkar-bindu-chowk/</ref><ref>https://m.timesofindia.com/city/kolhapur/Civic-body-plans-to-ban-hawking-at-Bindu-Chowk/articleshow/26280132.cms</ref><ref>https://m.maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/kolhapur-shahu-maharaj-statue-in-bindu-chowk/articleshow/60298724.cms</ref><ref>http://www.mahanewslive.com/@7680</ref>
 
आंबेडकरांच्या पुतळ्यासोबतच बिंदू चौकात [[जोतीराव फुले]] यांचा अर्धाकृती पुतळासुद्धा उभारण्यात आला होता.
[[File:Kolhapur BinduChowk.JPG|thumb|कोल्हापुरातील बिंंदू चौक येथील म. जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्ध पुतळे, व मध्यभागी शहिद स्तंभ]]
 
[[File:Kolhapur BinduChowk.JPG|thumb|कोल्हापुरातील बिंंदू चौक येथील म. जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्ध पुतळे, व मध्यभागी शहिदशहीद स्तंभ]]
 
==संदर्भ==