"क्वालालंपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
छोNo edit summary
ओळ २९:
जगातील पहिल्या ६० सुरक्षित शहरांमध्ये क्वालालंपूर हे ३१ व्य क्रमांकावर आहे,युनेस्को ने या शहराला पुस्तकांची राजधानी २०२० हे नाव देखील दिले आहे.
'''अर्थव्यवस्था'''
 
क्वालालंपूर आणि त्याच्या आजूबाजूचे शहरी भाग हे मिळून एक मोठे औद्योगिक आणि आर्थिक दृष्ट्या प्रगतिशील असा भाग मलेशिया मध्ये बनवतो,जरीही येथील सांघिक सरकारचे स्थानांतरण झालेले असले तरीही काही सरकारी विभाग जसे बँक नेग्रा मलेशिया, कंपनीस मिशन ऑफ मलेशिया आणि सेक्युरीटी कमिशन इथेच आहेत.
ओळ ३७:
इथे इतर सुविधा जसे संशोधन आणि विकास जे शहराच्या आर्थिक व्यवस्थेला मदत करेल यावर भर देण्यात येत आहे. क्वालालंपूर मध्ये वर्षानुवर्षे रबर. वर संशोधन सुरू आहे आणि म्हणूनच इथे मलेशिया रबर संशोधन संस्था, मलेशिया वन संशोधन संस्था, वैद्यकीय संशोधन संस्थाशेत.येत्या काळात आणखीन संस्था निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
'''पर्यटन'''
 
पर्यटन येथील आर्थिक व्यवस्थेमध्ये महत्वाचे घटक आहे.अनेक जगभरातील प्रसिध्द हॉटेल शृंखला इथे आहेत.हॉटेल मजेएस्टिक हे सगळ्यात जुन्या हॉटेल मधील एक आहे.इथे वर्षाकाठी ८.९ दक्षलक्ष पर्यटक येतात आणि हे जगातील सहावे सर्वात जास्त भेट दीलीले शहर आहे.