"श्रीलंकेची १५वी पार्लिमेंतुवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
श्रीलंकेची १५ वी विधान सभा लेखाची ची निर्मिती / भर घालणे सुरू आहे
(काही फरक नाही)

१२:४४, २३ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती

श्रीलंकाची 15 वी विधानसभा ही 17 ऑगस्ट 2015 रोजी श्रीलंकेतील सार्वत्रिक निवडणुकांमधून निवडलेल्या सदस्यांची सभा आहे. संसदेची पहिली बैठक १ सप्टेंबर २०१५ रोजी झाली. श्रीलंकाच्या संविधानानुसार, विधानसभेचा जास्तीत जास्त कार्यकाळ पहिल्या बैठकीपासून 5 वर्षांचा आहे.

निवडणूक

ऑगस्ट १७, २०१५ रोजी १५ वी लोकसभा निवडणूक आयोजित करण्यात आली होती. सत्ताधारी युनायटेड नॅशनल पार्टीचे (यूएनपी) यांच्या नेतृत्वामद्धे सुशासन प्रस्थापित होण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आघाडी (यूएनएफजीजी) ने १०६ जागा जिंकल्या, जे कि २०१० मध्ये झालेल्या निवडणूक निकालापेक्षा ४६ जागांनी अधिक होत्या, परंतु संसदेत बहुमत सिद्ध करण्यात ते अयशस्वी झाले, तर प्रमुख विरोधी पक्ष युनायटेड पीपल्स फ्रीडम अलायन्स (यूपीएफए) ने ९५ जागा जिंकल्या, ज्यामाद्ध४९ जागा आधीपेक्षा कमी होत्या. श्रीलंका मद्धे तमिळ लोकांचे प्रतिनिधित्व करणारी सगळ्यात मोठा पक्ष तमिळ राष्ट्रीय अलायन्स (टीएनए), २०१० मद्धे झालेल्या निवडणुकीत १६ सीट जिंकल्या ज्यामद्धे दोन जागांनी वाढ झाली आहे. उर्वरित आठ जागा परमुना (6), श्रीलंका मुस्लिम कांग्रेस (1) आणि एलम पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टी (1) ने यांनी विजय प्राप्त केला.

सरकार

ऑगस्ट २०, २०१५ रोजी UPFA चे मुख्य घटक, श्रीलंका फ्रीडम पार्टी (एसएलएफपी) ची केंद्रीय समिती, यूएनपी सह दोन वर्षे राष्ट्रीय सरकार स्थापन करण्याचे मान्य केले. यूएनपी चे नेता रानिल विक्रम सिंघे यांनी २१ ऑगस्ट २०१५,रोजी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

संविधानिक संकट

२६ ऑक्टोबर २०१८ रोजी यूपीएफएने राष्ट्रीय सरकारला समर्थन मागे घेतले.


संदर्भ