"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १५०:
* सध्या विनोदी निबंधावर [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A5%B2%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8&action=history हिवाळे यांनी केलेला] उत्पात आणि इतर विकींवर [https://en.wikipedia.org/w/index.php?title=Special:BlockList&wpTarget=Sandesh%20Hiwale हिवाळे कळसूत्री खाते] चालवण्यासाठी आणि [https://en.wikipedia.org/wiki/Special%3ABlockList?wpTarget=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87 उत्पातासाठी] कायमचे अवरुध्द केले गेलेले आहे.
* मराठीवर सगळ्यात जास्त वादग्रस्त केलेला आंबेडकरांचा लेख श्री हिवाळेंच्या उपकारामुळेच अडकलेला आहे. तेव्हा त्यांना ताबडतोब अवरुध्द करण्यात यावे. यापूढे आपल्याला त्यांचा त्रास सहन करण्याचे मला एकही कारण दिसत नाही. [[सदस्य:sureshkhole|'''<span style="background color: black; color:#B22222">सुरेश खोले</span>''']]<sup> [[सदस्य चर्चा:sureshkhole|<span style="color: maroon">"संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!!</span>]]</sup> १७:२०, १६ ऑक्टोबर २०१८ (IST)
 
== [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] यांना कायमचे अवरुद्ध करावे ==
 
{{साद|अभय नातू|v.narsikar}}
* सांगकाम्या Narayanbot1 शी माझ्या सदस्यखात्याचा कोणताही संबंध नसताना [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] यांनी मी Narayanbot1चा चालक असल्याचे विकिसमुदायासमोर लिहिले असल्याचे मी आज [https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Tiven2240/Bot_information येथे] पाहिले. मी त्याचा चालक नाही हे त्यांना समजावण्याचा [https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Tiven2240/Bot_information येथे] प्रयत्न केला परंतु तरीही मीच त्याचा चालक असल्याचे जाणीवपूर्वक ते विकिसमुदायाला भासवत असल्याचे दिसत असून माझी विकिपीडियावर मानहानी करत आहेत तरी यासाठी त्यांना अवरुद्ध केले जावे. -- [[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) २२:२५, २२ नोव्हेंबर २०१८ (IST)