"उपग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
टंकन
ओळ ८:
सूर्याशिवाय अन्य ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाला [[परग्रह]] म्हणतात.
 
आपला स्थल कालिक [[तोल]] सांभाळलेल्या उपग्रहाची [[गती]] ही [[पृथ्वी]]च्या स्वतः भोवती फिरायच्या गतीला मिळवलेली असते. म्हणजेच ते उपग्रह सुद्धा चोवीस तासात एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. त्यांना [[भूस्थिर उपग्रह]] (जीओ-स्टेशनरी सॅटेलाईट्स) म्हणतात. त्यांची गरज दूरसंचारासाठीरदूरसंचारासाठी, डीटीएच सिग्नलमधे वगैरे असते म्हणूनच भारताचे इनसॅट श्रेणीचे सगळे उपग्रह (जीओ-स्टेशनरी सॅटेलाईट्स) हे भूस्थिर कक्षेत स्थापन केले जातात. ह्या कक्षेमधे पृथ्वीच्या परिवलनाच्या वेगाने व त्याच दिशेने जात रहातात ज्यामुळे ते कायम आपल्या डोक्यावर आहेत असे वाटते.
 
[[वर्ग:खगोलशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/उपग्रह" पासून हुडकले