"मासा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. विशेषणे टाळा दृश्य संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
छोNo edit summary
ओळ ३१:
तारली (सार्डीन), हेरिंग व बांगडे (मॅकेरेल) यांचे मोठाले थवेही स्थलांतर करताना आढळले आहे. यांच्या हालचालींवरून हे स्थलांतर अन्नार्जन किंवा जनन याकरिता असावे असे वाटते.
 
== मासांच्या प्रकार ==
कार्पस्-मासे हा भारतातील शेती-संवर्धनाचा मुख्‍य आधार आहे व तीन प्रकारचे भारतीय कार्प (कटला, रोहू, मृगळ) तसेच तीन प्रकारचे परदेशी मासे चंदेरी, गवती आणि सामान्य असे मिळून देशातील मत्स्यशेती उत्पादनाचा ८५% पेक्षा ही अधिक वाटा उचलतात.
 
ओळ ४६:
पापलेट, बांगडा, सुरमई, रावस, मोरी, हलवा यांची सर्वसाधारणपणे मोठय़ा माशांमध्ये गणना होते. तर सौंदाळे, मुडदुशी (नगली), [[बोंबील]], मांदेली, वेरल्या, शेवटे, धोडय़ारे असे मासे छोटय़ा माशांमध्ये मोडतात. याशिवाय कुल्र्या, तिसऱ्या, खडपी कालवे, कोलंबी अशा प्रकारचे मासेही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असतात. त्यापकी प्रत्येक माशाचे स्वत:चे गुणधर्म असतात. उदाहरण द्यायचे झाले तर खोल समुद्रात मिळणारे मोठे मासे (डीप सी फिश) हे सर्वसाधारणपणे अधिक बल देणारे अर्थात् बल्य असतात. उदा. रावस, हलवा, सुरमई. परंतु हे मासे पचायला जड असतात,
 
== मासांच्या प्रकार नाव ==
===समुद्रात सापडले जाणारे मोठे मासे===
[[File:Pankaj Fish.jpg|thumb|Pankaj Fish]]
[[कापरी]], [[कोळंबी]], [[पापलेट]], [[बांगडा|बांगडा(Mackerel)]] , [[भिला]], [[मोरी]], [[रावस|रावस(Salmon Indian]]), [[वाम]], [[सुरमई]], हलवा ,कुपा (Yellowfin Tuna)
 
====== [[कापरी]], [[कोळंबी]], [[पापलेट]](Silver pomfret) ======
वगैरे
 
====== , [[बांगडा|बांगडा(Mackerel)]] , [[भिला]] ======
[[File:Pankaj Fish.jpg|thumb|Pankaj Fish]]
 
===समुद्रात सापडले जाणारे छोटे मासे===
====== [[रावस|रावस(Salmon Indian]]), ======
करंदी,
 
====== [[वाम]] ======
 
====== [[सुरमई]] ======
 
====== हलवा(black pomfret) ======
 
====== कुपा (Yellowfin Tuna) ======
 
====== शिवडा(Freshwater shark) मोरी( shark) ======
 
====== करंदी, करली (Silver Barfish), ======
 
====== [[कालवे (प्राणी)|कालवे]] ======
 
====== कुरल्या ======
 
*====== [[कोळंबी]] ======
 
====== खडपी ======
 
====== खापी, ======
 
====== घोळ ======
 
====== तांबोशी(Red Snapper) ======
करली(Silver Barfish),
 
====== तारली(Indian Oil Sardine) ======
[[कालवे (प्राणी)|कालवे]], कुरल्या, [[कोळंबी]], खडपी, खापी, घोळ (indian jewfish)
 
====== तिसर्‍या, धोड्यारे, नगली, [[पाला (मासा)|पाला (Ilish)]], बेळुंजी, [[बोंबील]] ======
, राणीमासा वा तांबोशी (Red Snapper) , तारली sardines , तिसर्‍या, धोड्यारे, नगली,
 
====== भिंग ======
[[पाला (मासा)|पाला (Ilish)]],
'''तलवार मासा ( Sword fish''')
 
====== मांदेली(GOLDEN ANCHOVY) ======
बेळुंजी, [[बोंबील]], भिंग,
 
मांदेली(Golden Anchovies),====== मुडदुशी (नगली,Lady Fish / Muddoshi / Nogli / Kane), ======
 
====== राणीमासा (Pink Perch,) ======
),
 
====== लेपा(Sole Fish), ======
मोरी (Spadenose shark or Indian dog shark) , लेपा, लॉबस्टर (शेवंड),
 
====== [[वाम]](Eel ), वेरल्या, शेवटे, सौंदाळे, वगैरेळी, [[कतला]], [[खवली]], [[खचिलापी]], [[मरळ(मासा)]], [[मांगूर]], [[रोहु मासा]], शिवडा ======
 
====== आमळी, [[कटला मासा|कतला]], खवली, खचिलापी, [[मरळ(मासा)|मरळ]], मांगूर, [[रोहु मासा]],, सीलन ======
, [[सीलन]]
 
== हे सुद्धा पहा ==
Line ८० ⟶ १०५:
* [[खेकडा]]
* [[झिंगा]]
* लॉबस्टर (शेवंड)
* [[कोळंबी]]
* म्हाकूळ
 
[[वर्ग:जलचर प्राणी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मासा" पासून हुडकले