"पुरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छोNo edit summary
ओळ १७:
 
==दरवाजे==
[[चित्र:Bali, Pura Besakih 6.jpg|thumb|upright|पुरा बेसाकीहच्या कांदी बेंटर (विभाजन दरवाजा) कडे जाणाऱ्या पायऱ्या आणि टेरेस]]
[[चित्र:Pura Taman Saraswati3.JPG|thumb|upright|पुरा तमन सरस्वती (उबड) मधील कोरि अगंग दरवाजा]]
[[चित्र:Taman Ayun, Bali, Indonesia.jpg|thumb|पुरा तमन अयुन]]
 
बालीनी वास्तुकलामध्ये दोन प्रकारचे दरवाजे आहेत.
# कांदी बेंटर म्हणून ओळखले जाणारे विभाजन गेट
Line २३ ⟶ २७:
बालीनी वास्तुकलेतील रचनेमध्ये दोन्ही प्रकारच्या दरवाजांची विशिष्ट भूमिका असते. कांदी बेंटर निस्त मंडलामध्ये वापरला जाणारा दरवाजा आहे. कोरी अगंग दरवाजा मध्य मंडल आणि उत्तरा मंडलाच्या मधल्या भिंतीमध्ये वापरले जाते. दरवाजांच्या प्रकारांचे नियम हे पुरी, उच्चकुलीन आणि राजांच्या घरासाठी लागू होतात.
 
=="पुरा" चे प्रकार==
 
पुराचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रकार बालीनी धार्मिक विधींसाठी बनवलेले आहेत. बालिनी मंदिरे बालीनी लोकांच्या शारीरिक आणि आध्यात्मिक गरजेनुसार बनवली जातात. ते सर्व कि काज-केलोद पवित्र ध्रुवाशी संबंधित आहेत. ही एक काल्पनिक रेखा आहे जी पर्वतापासून सुरु होऊन, मध्यवर्ती उपजाऊ मैदानातून, समुद्राला जाउन मिळते.
 
# पुरा कह्यांग जग
# पुरा तिर्त
# पुरा देसा
# पुरा पुसेह
# पुरा दलम
# पुरा मिर्जपाटी
# पुरा सेगारा
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरा" पासून हुडकले