"भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎इतिहास: आशय जोडला
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? अमराठी मजकूर मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३७१:
 
== सणवार व इतर सार्वजनिक सोहळे ==
भारतामध्ये आसे काही सन आहेत; ते सन रामायन व महाभारतापासुन सुरु झालेत उदा:रक्षाबंधन हा सन पविञ मानला जातो.
 
भारतीय लोक हे अतिशय उत्सवप्रिय आहेत. भारतीय मुख्य सण म्हणजे [[दिवाळी]]. प्रत्येक प्रांतात सण हे कमी अधिक प्रमाणात साजरा करतात. तसेच प्रत्येक प्रांताचे खास सण आहेत. [[बौद्ध]] धर्मीयांचे [[आंबेडकर जयंती]], [[बुद्ध जयंती]] व [[धम्मचक्र प्रवर्तन दिन]] हे तीन मुख्य सण आहेत. भारतातील बहुतांशी सण हे धार्मिक आहेत. इतर मुख्य सणांमध्ये [[मकरसंक्रांत]], [[होळी]], पोंगल, [[गणेश चतुर्थी]], [[नवरात्री]], [[दुर्गापूजा]], [[दसरा]], [[ओणम]] हे मह्त्वाचे सण आहेत. ख्रिश्चन व इस्लाम धर्मीय पण [[नाताळ]] व ईद चे सण साजरा करतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/भारत" पासून हुडकले