"डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भारतीय संसद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
[[File:Ram Nath Kovind, the Vice President, Shri M. Venkaiah Naidu, the Prime Minister, Shri Narendra Modi (1).jpg|thumb|भारतीय संसद भवन परिसरातील आंबेडकरांच्या मूर्ती समोर, राष्ट्रपति [[रामनाथ कोविंद]], उपराष्ट्रपति [[व्यंकय्या नायडू]], प्रधानमंत्री [[नरेंद्र मोदी]], केंद्रीय मंत्री आणि अन्य गणमान्य व्यक्ती ६ डिसेंबर, २०१७ रोजी बाबासाहेबांना त्यांच्या ६२व्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्त श्रद्धांजली अर्पण कार्यक्रमात.]]
 
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा''' किंवा '''भव्य स्मारक शिल्पस्मारकशिल्प''' (Monument memorial) <ref>{{स्रोत बातमी|दुवा=|शीर्षक=भव्य स्मारक शिल्पाचा सुवर्णमहोत्सव|last=|first=|date=१४ एप्रिल २०१७|work=दैनिक वृत्तरत्न सम्राट (जयंती विशेषांक, पृष्ठ क्र २४)|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> हा नवी [[दिल्ली]]च्या [[भारतीय संसद|संसद]] [[संसद भवन|भवनासमोरभवन परिसरात]] [[इ.स. १९६७]] मध्ये उभारलेला [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांचा पंचधातूचा पुतळा आहे. हाआंबेडकरी पुतळासमाजाने पायथ्यापासूनलोकवर्गणीतून एकूणहा १५पुतळा फूट उंचीचा असून त्यात आंबेडकरांचा उजवा पाय तितक्याच उंचीच्या चौथऱ्यावर थोडा पुढे सरकवून ठेवलेलाउभारला आहे. बाबासाहेबांचाहे हास्मारकशिल्प पुतळाएकूण चौथऱ्यापासून साडे बारा१५ फूट उंचउंचीचे असूनआहे. तो१४ साधारणएप्रिल मुनष्याच्याम्हणजेच चार पट लाईफ साईज आकाराचा आहे[[डॉ. पंचधातूच्याआंबेडकर याजयंती]] पुतळ्याचेदिनी वजन दीड टन आहे. बाबासाहेबांच्याडिसेंबर या पुतळ्याच्या डाव्या बगलेत [[भारताचेमहापरिनिर्वाण संविधानदिन]] आहे.भारताचे त्यांचाराष्ट्रपती, उजवाउपराष्ट्रपती, हातपंतप्रधान, पूर्णपणेलोकसभा वर उचललेलाराज्यसभा असूनसदस्य, तर्जनीकेंद्रीय संसदमंत्री, भवनाकडेराज्यपाल रोखलेलीइत्यादी आहे.<ref>डॉ.नेते आंबेडकर आणिजनता बौद्धधम्म – महस्थवीर संघरक्षित</ref> संसद भवन परिसरात उभारला गेलेला हा बाबासाहेबांचा दुसरा पुतळा आहेडॉ. तत्पूर्वीआंबेडकरांना [[जवाहरलाल नेहरू]]ंचे वडील [[मोतीलाल नेहरू]] यांचा पुतळास्मरून या परिसरातपुतळ्याला उभारण्यातअभिवादन आलाकरत आहेअसतात.
 
==रचना==
१४ एप्रिल म्हणजेच [[डॉ. आंबेडकर जयंती]] दिनी व ६ डिसेंबर या [[महापरिनिर्वाण दिन]]ी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा व राज्यसभा सदस्य, केंद्रीय मंत्री, राज्यपाल इत्यादी नेते डॉ. आंबेडकरांना स्मरून या पुतळ्याला अभिवादन करतात.
हा पुतळा पायथ्यापासून एकूण १५ फूट उंचीचा असून त्यात आंबेडकरांचा उजवा पाय तितक्याच उंचीच्या चौथऱ्यावर थोडा पुढे सरकवून ठेवलेला आहे. बाबासाहेबांचा हा पुतळा चौथऱ्यापासून साडे बारा फूट उंच असून तो साधारण मुनष्याच्या चार पट लाईफ साईज आकाराचा आहे. पंचधातूच्या या पुतळ्याचे वजन दीड टन आहे. बाबासाहेबांच्या या पुतळ्याच्या डाव्या बगलेत [[भारताचे संविधान|भारतीय संविधानाचे]] पुस्तक आहे. त्यांचा उजवा हात पूर्णपणे वर उचललेला असून तर्जनी संसद भवनाकडे रोखलेली आहे.<ref>डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म – महस्थवीर संघरक्षित</ref> संसद भवन परिसरात उभारला गेलेला हा बाबासाहेबांचा दुसरा पुतळा आहे. तत्पूर्वी [[जवाहरलाल नेहरू]]ंचे वडील [[मोतीलाल नेहरू]] यांचा पुतळा या परिसरात उभारण्यात आला आहे.
 
== इतिहास==
३१,२३७

संपादने