"गो.मा. पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो पुनर्वर्गीकरण
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
गो. मा. पवार मराठीहे भाषेतएक लिहीणारे भारतीयमराठी साहित्यीकसाहित्य समीक्षक व [[विठ्ठल रामजी शिंदे|महर्षी विठ्ठल रामजी शिंदे]] यांचे चरित्रकार आहेत. साहित्यमूल्य आणि अभिरूचीअभिरुची, विनोद: तत्वतत्त्व आणि स्वरूप, ही त्यांची मुख्य पुस्तके आहेत. [[विठ्ठल रामजी शिंदे|महर्षी शिंद्यांच्या]] त्यांनी लिहीलेल्यालिहिलेल्या 'महर्षी विट्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य' या चरित्राला २००७ चा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला.
 
==गो.मा. पवार यांनी लिहिलेली पुस्तके==
* निवडक मराठी समीक्षा
* निवडक विठ्ठल रामजी शिंदे
* भारतीय साहित्याचे निर्माते विठ्ठल रामजी शिंदे
* मराठी विनोद : विविध आविष्काररूपे
* महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य
* विनोद : तत्त्व आणि स्वरूप
* साहित्यमूल्य आणि अभिरुची,
* सुहृद आणि संस्मरणे
 
==पुरस्कार==
* साहित्य अकादमी पुस्कार - २००७
 
 
 
 
[[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कार विजेते]]