"मानवी प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎अंतःस्रावी ग्रंथी: पुटक उद्दीपक व पीतपिंडकारी संप्रेरकांचे, बीजांडकोशाचे व इतर अंतःस्रावी ग्रंथींचे कार्य
ओळ ११६:
=== बाह्य स्त्री जननेंद्रिये ===
 
ही स्त्रीची संभोगाची इंद्रिये असून संभोगाचे वेळी शिश्नाचा योनीत प्रवेश होण्यास मदत करणे आणि अंतर्गत जननेंद्रीयांचे संसर्गापासून रक्षण करणे हे त्यांचे कार्य आहे. स्त्रीमधील बाह्य जननेंद्रीयांमध्ये योनिमुख आणि त्याभोवती असणाऱ्या भगप्रकोष्ठ, बृहत्भगोष्ठ, लघुभगोष्ठ,भगशिश्न आणि प्रघ्राणग्रंथी या अवयवांचा समावेश होतो. भगशिश्न हाहे पुरुषाच्या शिश्नाशी समजात असून उत्थानक्षम असते. पुरुषाप्रमाणे मूत्रमार्गाशी याचा संबंध येत नाही. स्त्रीचा मूत्रमार्ग स्वतंत्रपणे बाह्य जननेंद्रियात उघडतो. बृहत्भगोष्ठ आणि लघुभगोष्ठ त्वचेच्या घड्यानी बनलेले असते. हे अवयव उत्थानक्षम व अतीसंवेदनक्षम असल्याने या भागास रक्तवाहिन्यांचा आणि चेतातंतूंचा पुरवठाभरपूर झालेलापुरवठा असतो.
 
'''[[प्रघ्राण ग्रंथी]] (बार्थोलिन ग्रंथी - [[:en:Bartholin's gland|Bartholin's gland]]):'''