"वृषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ६:
 
== रचना ==
सैल बंधनाने वृषणे वृषणकोशामध्ये स्थिर केलेली असतात. वृषणाभोवती असलेले श्वेत प्रावरण आणि परिवृषण हे दोन थर आणि त्यांमधील द्रवामुळे वृषणाचे संरक्षण होते. वृषणामध्ये रेतोत्पादक नलिकांची काही खंडांत विभागलेली जाळी, अंतराली उतक आणि ’लायडिग’ पेशी असतात. रेतोत्पादक नलिकेमध्ये शुक्रजनन पेशी आणि ’सर्टोली’ पेशी असतात. शुक्रजनन पेशींचे विभाजन होऊन आद्यशुक्राणू तयार होतात. पेशीच्या आकाराच्या आद्यशुक्राणूंचे पोषणासाठी व त्यांच्या परिवहनासाठी आवश्यक द्रव ’सर्टोली’ पेशींपासून निर्माण होतो. सूत्री व अर्धसूत्री विभाजन; पोषण व पुढील विकासानंतर शुक्राणूंचा आकार बदलून लांबट शुक्रजंतू निर्माण होतत. रेतोत्पादक नलिकामध्ये दररोज तीन कोटी शुक्रजंतू निर्माण होतात. अंतराली ऊतकातील ’लायडिग’ पेशी ’पौरुषजन’ टेस्टोस्टेरॉन (Testosterone) अंतःस्रावाची निर्मिती करतात.
 
== कार्य ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वृषण" पासून हुडकले