"मानवी प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १११:
ही स्त्रीची संभोगाची इंद्रिये असून संभोगाचे वेळी शिश्नाचा योनीत प्रवेश होण्यास मदत करणे आणि अंतर्गत जननेंद्रीयांचे संसर्गापासून रक्षण करणे हे त्यांचे कार्य आहे. स्त्रीमधील बाह्य जननेंद्रीयांमध्ये योनिमुख आणि त्याभोवती असणाऱ्या भगप्रकोष्ठ, बृहत्भगोष्ठ, लघुभगोष्ठ,भगशिश्न आणि प्रघ्राणग्रंथी या अवयवांचा समावेश होतो. भगशिश्न हा पुरुषाच्या शिश्नाशी समजात असून उत्थानक्षम असते. पुरुषाप्रमाणे मूत्रमार्गाशी याचा संबंध येत नाही. स्त्रीचा मूत्रमार्ग स्वतंत्रपणे बाह्य जननेंद्रियात उघडतो. बृहत्भगोष्ठ आणि लघुभगोष्ठ त्वचेच्या घड्यानी बनलेले असते. या भागास रक्तवाहिन्यांचा आणि चेतातंतूंचा पुरवठा झालेला असतो.
 
'''प्रघ्राणग्रंथी[[प्रघ्राण ग्रंथी]] (बार्थोलिन ग्रंथी - Bulbourethral[[:en:Bartholin's gland|Bartholin's gland]]):'''
योनिमुखाच्या दोन्ही बाजूंस या ग्रंथी असून त्यांच्या नलिका लघुभगोष्ठांच्या आत योनिमुखाच्या दोन्ही बाजूंस उघडतात. पुरुषाच्या कंदमूत्रमार्ग ग्रंथींशी (Bulbourethral glands/Cowper's gland) या समजात असल्या तरी त्यांचे स्थान वेगळे आहे. संभोगाच्या वेळी किंवा उत्तेजित झाल्यानंतर या ग्रंथीमधून पाझरलेला स्राव योनिमार्गामध्ये स्नेहनाचे कार्य करतो.