Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ३६४:
* वास्तविक तुम्ही‌ येथेही अनेक खाती उघडून लिहित आहात त्यामुळे तुम्हांला इथूनही‌ तडीपार केले जाणे आवश्यक आहे. पण मराठीवर इंग्रजीइतके कडक धोरण राबवले जात नाही. त्यामुळे अजुनही तुम्हांला वाव आहे.
* जाहिरातबाजी‌ सोडून तुम्ही‌ इतर विषयांवर लिहावे, हा फ़ुकटचा सल्ला, आपल्या आर्थिक फ़ायद्यासाठी विकिपीडियाचा वापर करणाऱ्यांना तडीपार केले जाते. [[सदस्य:sureshkhole|'''<span style="background color: black; color:#B22222">सुरेश खोले</span>''']]<sup> [[सदस्य चर्चा:sureshkhole|<span style="color: maroon">"संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!!</span>]]</sup> १३:३३, १९ ऑक्टोबर २०१८ (IST)
 
{{साद|sureshkhole}}
 
* इंग्रजी विकिपीडिया आणि मराठी विकिपीडिया हे दोन वेगळे व्यासपीठे आहेत या दोन्हीवरचे माझे योगदान वेगळे आहे, त्यामुळे इंग्रजी विकिपीडिया चे निकष इकडे लावू नयेत.
* मराठी मद्धे लेखनशैली कशी असावी याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे.
* एस के व्हीजन्स नावाची कंपनीहि केवळ मार्केटिंग क्षेत्रात काम करते, आणि उल्लेख केल्याप्रमाणे मी संपादित केलेल्या लेखातील बहुतांशी व्यक्ती माझ्या परिचयाच्या नाहीत.
* जाहिरातबाजी सोडून माझे इतर विषयावरील लिखाण मराठी विकिपीडिया वर उपलब्ध आहे, आर्थिक फायदा माझा तरी होत नाही यामाध्यमातून हे मी सिद्ध करू शकतो, त्यामुळे जे आर्थिक फायदा बघत असतील ते तडीपार होतील.
* विकिपीडिया वरील काही मोजकेच पानांवर आपण काढून टाकण्याचा साचा लावला आहे, इतर पाने त्याचा उल्लेख मी करतो त्यावर देखील आपण कार्यवाही करावी.
 
Shrinivaskulkarni1388 १७:०३, १९ ऑक्टोबर २०१८ (IST)