"अरुण पौडवाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
अनुवाद
ओळ १:
{{विस्तार}}
'''अरुण पौडवाल''' (जन्म:अज्ञात म्रुत्यू:१ नोव्हेंबर १९९१ ) हे [[बॉलीवूड]]मध्ये [[संगीतकार]] होते. काही काळ त्यांनी संगीत दिग्दर्शक [[एस. डी. बर्मन]] यांचे बरोबर काम केले.
 
अरुण पौडवाल यांची पत्नी सुप्रसिद्ध बॉलीवूड गायिका [[अनुराधा पौडवाल]] ही आहे. त्यांची मुलगी [[कविता पौडवाल]] ही देखील गायिका बनली आहे.
 
१ नोव्हेंबर १९९१ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
 
[[वर्ग:मराठी संगीतकार]]