"विकिपीडिया:विकिसुट्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकन
चुकीने उडलेला मजकूर पुनर्स्थापित केला
ओळ १:
{{निबंध}}{{थोडक्यात}}
विकिसुट्टी, विकिआराम, विकिविश्रांती किंवा विकिरजा म्हणजे असा काळ की, जेव्हा सदस्य विकिपीडियाहून दूर राहतात, आणि हा काळ छोटासाच असणे अपेक्षित असते. इतर सदस्यांच्या अस्तित्वाने अनेकांना वेगवेगळ्या स्तरावर त्रास होतो, काही सदस्यांना ह्या त्रासातून बाहेर पडणे सोपे पडते, काहींना त्याचा खूपच त्रास होतो आणि मग ते सतत ऑनलाईन जाऊन फक्त तपासण्यासाठीच, की काय घडते आहे, पुन्हा-पुन्हा अलीकडील बदल तपासत राहतात.
 
विकिवर होणाऱ्या त्रासाची पातळी वेगवेगळी असू शकते शिवाय कधी-कधी ती खूपच त्रासदायक असू शकते, त्यामधून काही जुने व अनुभवी सदस्य स्वत:हून विकिसुट्टी घेतात आणि आपल्याला त्यांचे त्यांच्या ह्या क्षमतेबद्दल कौतुक केले पाहिजे. परंतू, काही सदस्यांना मात्र हे शक्य होत नाही आणि मग इतरांच्या त्रासात ते चुका करुन इतके गोत्यात येतात की त्यांना सक्तीची विकिसुट्टी घ्यावी लागते. आपल्यापैंकी कुणावरही ही वेळ येऊ देऊ नका आणि म्हणूनच योग्यवेळीच विकिसुट्टी घ्या.