"गर्भाशय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
प्रस्तावना
ओळ ३:
[[सस्तन प्राणी|सस्तन प्राण्यांतील]] [[मादी]]मध्ये पोटात असलेला [[प्रजनन|प्रजननाचा]] अवयव. हा अवयव [[इंग्लिश भाषा]] टी (T) आकाराचा असतो. वरच्या दोन बाजू [[गर्भनलिका|गर्भनलिकांना]] जोडलेल्या असतात. खालील बाजूस गर्भाशयमुख व [[योनी]] असते.
 
[[प्रजनन|प्रजननाच्या]] हेतूने कार्य करणाऱ्या [[मानवी प्रजननसंस्थेतीळप्रजननसंस्था|मानवी प्रजननसंस्थेतील]] [[मानवी प्रजननसंस्था#स्त्री_प्रजननसंस्था|स्त्री प्रजननसंस्थेचा]] भाग असलेला हा अवयव आहे. [[फलन|फलित]] [[बीजांड]] (गर्भ) रुजवणे, सुरक्षित वातावरणात वाढवणे व योग्य कालावधीनंतर [[प्रसूती|प्रसूतीची]] प्रक्रिया घडवून तो बाहेरच्या जगात सोडणे ही त्याची कामे आहेत.
 
== गर्भाशयचे आजार ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गर्भाशय" पासून हुडकले