"मानवी प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५१ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
=== अंतर्गत स्त्री जननेंद्रिये ===
 
स्त्री प्रजनन संस्थेमधील बाहेरून न दिसणा-यादिसणाऱ्या इंद्रियामध्ये अंडाशय,अंडवाहिनी, गर्भाशय आणि योनियोनी यांचा समावेश आहे.
'''बीजांडकोश''' : गर्भाशयाच्या प्रत्येक बाजूस एक असे दोन [[बीजांडकोश]] श्रोणिगुहेमध्ये असतात. त्यांचा आकार बदामासारखा असतो. बीजांडकोशामधे बीजांडे तयार होतात. बीजांडकोशामधे पोष ग्रंथीमधील एफएसएच आणि एलएच या संप्रेरकांच्या स्त्रवण्याप्रमाणेस्रवण्याप्रमाणे ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके स्त्रवतातस्रवतात. या संप्रेरकामुळे गर्भाशयातील अंत:त्वचा, निषेचित अंड्याचे गर्भाशयात रोपण, गर्भारपण, आणि मासिक पाळी यांचे नियंत्रण होते.
 
मुलीचा जन्म होताना तिच्या अंडाशयामध्ये सुसुमारे दहा लाख बीजांडे असतात. वयात येताना मासिक पाळी सुरू होईपर्यंत त्यातील सुसुमारे तीन लाख शिल्लक राहतात. स्त्रीच्या २०-२४ वर्षांच्या प्रजनन कालात त्यातीलत्यांतील फक्त ३०० ते ४०० अंडपुटके बीजांडवाहिनीपर्यंत येऊ शकतात. मासिक पाळी अनियमित झाल्यास किंवा गर्भारपणात त्यांचा –हासऱ्हास होतो.
 
'''अंडवाहिनी:''' दोन्ही बीजांडकोशांजवळ प्रत्येकी एक अंडवाहिनी असते. गर्भाशयाजवळील अंडवाहिनीचा भाग फनेलच्या आकाराचा असून त्याच्या कडा झालरयुक्त असतात. झालरीच्या आतील बाजूस असलेल्या पक्षाभिकेमुळे अंडाशयातून उदरगुहेत मुक्त झालेले अंडपुटक अंडवाहिनीमध्ये वाहून नेले जाते. अंडवाहिनी सुसुमारे १०-११.५ सेमी लांब असते. अंडवाहिनीची आतील बाजू श्लेश्मकलेने युक्त असते. श्लेष्मकलेवरील पक्षाभिकेमुळे आणि अंडवाहिनीच्या आकुंचनामुळे अंडपुटक अंडवाहिनीच्या गर्भाशयाच्या तोंडाकडे वाहून नेले जाते. निषेचित किंवा अनिषेचित अंड शेवटी गर्भाशयात जाते. निषेचित अंड्याचे गर्भाशयात रोपण होते. अनिषेचित अंड मासिक स्त्रावाबरोबरस्रावाबरोबर शरीराबाहेर जाते.
 
'''गर्भाशय:''' ही स्नायूंची त्रिकोणी पिशवी आहे. गर्भाशयाचे स्नायू अनैच्छिक असतात. गर्भाशयाची जाडी दोन सेमी आणि लांबी 7‍७.5 सेमी असते. गर्भाशयाच्या अंत:त्वचेमध्ये पोष ग्रंथीमधील संप्रेरकांच्या संहतिनुसार बदल होतो. गर्भाशयाचे मुख्य भाग आणि मानेसारखामानेसारखी निमुळतानिमुळती ग्रीवा असे दोन भाग असतात. ग्रीवा योनिमार्गामध्ये उघडते. गर्भाशयाचे मुख्य कार्य गर्भधारणा, गर्भाच्या वाढीस मदत करणे आणि गर्भाची पूर्ण वाढ झाल्यानंतर प्रसूती आहे. गर्भाची पूर्ण वाढ होईपर्यंत गर्भ सुरक्षित ठेवणे हे महत्त्वाचे कार्य गर्भाशयाचे आहे.
 
'''योनी:''' गर्भाशयमुख आणि बाह्य जननांगे यामधील मांसल नलिकेस [[योनी]] म्हणतात. यास जन्मनलिका असेही म्हणतात. तरुण स्त्रीमध्ये त्याची लांबी सु.सुमारे १० सेमी असते. योनिच्यायोनीच्या बाह्य छिद्रावर एक मांसल पडदा असतो त्यास योनिच्छद असे म्हणतात. योनीचा गर्भाशयाकडील भाग बंद असून तो ग्रीवेला चारीबाजूनीचाऱ्हीबाजूनी चिकटलेला असतो. समागमाच्या वेळी योनी शिस्नास सामावून घेते, क्षेपण झालेले वीर्य साठवून ठेवते. तारुण्यावस्थेमध्ये योनीचा आतील भाग अधिक स्तरीय होतो. योनी अंत:त्वचेमधील पेशीमध्ये असलेल्या ग्लायकोजेनचे लॅक्टिक आम्लात रूपांतर झाल्याने योनिमार्गामध्ये परजीवींची सहसा वाढ होत नाही.
 
=== [[अंतःस्रावी ग्रंथी]] ===
अनामिक सदस्य