"बिटटॉरेंट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 54 langlinks, now provided by Wikidata on d:Q133862
अनाथ पाने साचा काढला
ओळ १:
{{Orphan|date=जानेवारी २०११}}
 
'''बिटटॉरेंट''' (BitTorrent) हे 'पिअर-टू-पिअर' पद्धतीने संगणक फाईल्स् वितरण करण्यासाठीच्या एका [[प्रोटोकॉल]]चे नाव आहे. तसेच, ह्या प्रोटोकॉलचा उपयोग करणाऱ्या एका [[मुक्त सॉफ्टवेर]]लाही 'बिटटॉरेंट' ह्या नावाने ओळखले जाते. मोठ्या प्रमाणात असलेल्या कोणत्याही डिजिटल माहितीचे (दृक/श्राव्य माध्यम व इतर विविध स्वरूपातील) [[महाजाल|इंटरनेट]]वरून वितरण करण्यासाठी बिटटॉरेंटचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, बिटटॉरेंटचा वापर करून गाणी, सिनेमा वा टेलिव्हिजनचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर वितरीत केले जातात.