"इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
प्रास्ताविक नेटके केले.
ओळ १:
'''इतिहास''' म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व [[अभ्यास]]. इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = इति + ह +आस = हे असे घडले अशी सांगण्यात येते. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो. परंतु ह्या शब्दाला इतर अर्थही कालौघात लगडलेले आढळतात. आधुनिक काळात केवळ पूर्ववृत्ताचे निवेदन इतकाच अर्थ ह्या संज्ञेला राहिला नसून ते निवेदन साधार, वास्तव असणेही त्यात गृहीत धरलेले असते.
 
 
'''इतिहास''' म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व [[अभ्यास]]. या शब्दाची व्युत्पत्ती खालीलप्रमाणे सांगितली जाते: इतिहास''' म्हणजे घडलेली घटना तसेच त्याची नोदी होय
 
इतिहास = इति +ह्+आस = हे असे घडले \
इतिहास पुव काळा पासुन मानसाने जि आपल्या वाटचालित अभुत पुव प्रगति केली त्याला इतिहासकाळ असे म्हणतात.
 
प्रसिद्ध इतिहासकार ई. एच. कार यांच्यामते भूतकाळ व वर्तमानकाळ यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय. इतिहासाचे प्रकार खालीलप्रमाणे :
"https://mr.wikipedia.org/wiki/इतिहास" पासून हुडकले