"प्रजनन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा व दुवे
No edit summary
ओळ १:
'''प्रजनन''' ही सर्व [[सजीव|सजीवांमधे]] आढळणारी, एका जीवापासून नवीन [[जीव]] निर्माण होण्याची एक [[जैविक प्रक्रिया]] आहे. या प्रक्रियेत एका पिढीतून दुसऱ्या पिढीत [[जनुकशास्त्र|जनुकीय द्रव्याचे]] संक्रमण होते. त्यामुळे जीवाचे वैय्यक्तिक आणि त्याच्या जातीशी संबंधित सर्व गुणधर्म नवीन जीवाकडे संक्रमित होतात.
 
प्रत्येक सजीव त्याच्या आयुष्यात जन्म, वाढ, विकास आणि मृत्यू अशा अवस्थांतून जातो. एका ठरावीक मर्यादेपर्यंत वाढ व विकास होऊन जीव प्रगल्भ अवस्थेत पोहोचल्यानंतर तो प्रजननक्षम होतो. प्रत्येक सजीवाचे आयुष्य मर्यादित असते. प्रगल्भावस्थेनंतर त्याचा र्‍हास सुरू होऊन कालांतराने त्याचा मृत्यू होतो. परंतु प्रजननामुळे त्याचे गुणधर्म नवीन जीवात संक्रमित झाल्यामुळे ते गुणधर्म टिकून राहातात आणि जीवन सातत्याने चालू राहाते.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रजनन" पासून हुडकले