"लालबहादूर शास्त्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२५१ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
| तळटीपा =
}}
'''लालबहादूर शास्त्री''' ([[रोमन लिपी]]: ''Lal Bahadur Shastri'') (२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ - ११ जानेवारी, इ.स. १९६६) हे [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] स्वातंत्र्यसैनिक व [[भारतीय प्रजासत्ताक|भारतीय प्रजासत्ताकाचे]] दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात [[दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध|इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध]] घडले. [[सोव्हियेत संघ|सोव्हियेत संघाच्या]] मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा [[ताश्कंद करार]] करण्यासाठी [[ताश्कंद]] (तत्कालीन [[सोव्हियेत संघ|सोव्हियेत संघात]], वर्तमान [[उझबेकिस्तान|उझबेकिस्तानात]]) येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स. १९६६ रोजी यांचा हृदयविकाराचे दोन झटके येऊन मृत्यू झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://web.bookstruck.in//book/show/2023|शीर्षक=लालबहादूर शास्त्री|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2018-09-24}}</ref>
 
== जीवन ==
अनामिक सदस्य