"मूलभूत एकक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(काही फरक नाही)

०७:०८, ५ नोव्हेंबर २००७ ची आवृत्ती

आंतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीत (International System of Units) ७ मूलभूत एकके मानली गेली आहेत. यांना मूलभूत एकके म्हणण्याचे कारण हे की ही एकके दुसर्या कुठल्याही एककांचा वापर करून तयार करता येत नाहीत. भौतिकशास्त्रातील बाकी सर्व एकके या मूलभूत एककांचा वापर करून तयार केली गेली आहेत.

ही एकके पुढीलप्रमाणे आहेत.