"न्यूटनचे गतीचे नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १८:
या नियमानुसार, पदार्थावर कोणतेही बाह्य बल प्रयुक्त होत नसेल तर तो पदार्थ दिशा आणि [[चाल]] न बदलता सरळ रेषेत मार्गक्रमण करत राहतो. कोणत्याही पदार्थाची [[गती]] ही [[सदिश]] गोष्ट असते, म्हणजे तिला दिशा आणि परिमेय या दोन्ही गोष्टी असतात. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार बाह्य बल प्रयुक्त होत नसेल तर पदार्थाची गती (वेग) बदलत नाही.
 
न्युटनचा पहिला नियम हा [[जडत्वीय संदर्भचौकट | जडत्वीय संदर्भचौकटीची]] व्याख्या करतो. दुसरा आणि तिसरा नियम फक्त पहिल्या नियमानुसार निश्चित केलेल्या जडत्वीय संदर्भचौकटींमध्येच लागु पडतो.
 
===दुसरा नियम===