"चार्ल्स बॅबेज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
दुरुस्ती+काळ सुसंगतता काढला
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:CharlesBabbage.jpg|thumb|right|चार्ल्स बॅबेज]]
'''चार्ल्स बॅबेज''' ([[डिसेंबर २६]], [[इ.स. १८९११७९१]]{{काळ सुसंगतता ?}} - [[ऑक्टोबर १८]], [[इ.स. १८७१]]{{काळ सुसंगतता ?}}) हे इंग्लिश गणितज्ञ, तत्त्वज्ञानी व यांत्रिकी अभियंता होते. बॅबेज यांना [[संगणक|संगणकाची]] कल्पना प्रथम सुचली. पण त्यांच्या जीवनकालात ते आपल्या कल्पनेस आकार देऊ शकले नाहीत. लंडनच्या वस्तु संग्रहालयात त्यांच्या अपूर्ण संगणकाचे भाग प्रदर्शनास ठेवले आहेत. १९९१ साली चार्ल्स बॅबेज यांच्या कल्पनेतील डिफरन्स इंजिनची यशस्वी प्रतिकृती तयार करण्यात आली. ‘पॅसेज फ्रॉम द लाईफ ऑफ ए फिलॉसॉफर’ हे त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे.
 
[[वर्ग:गणितज्ञ|बॅबेज, चार्ल्स]]