"अंबरनाथ रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
 
== पर्यटन ==
[[ठाणे]] जिल्ह्यातील अंबरनाथ येथे शिलाहार राजांनी अकराव्या शतकात बांधलेले पुरातन हेमाडपंथी शैलीचे शिवमंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंग स्वयंभू आहे. हे मंदिर जमिनीच्या पातळीवर बांधलेले आहे.येथे या शिवमंदिर परिसरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्पनेतून शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल हा अतिशय मोठा कलामंच उभा करण्यात आला आहे. आगपेट्यांचा तसेच दारूगोळ्याचा कारखाना आणि अनेक रासायनिक उद्योगही आहेत.
 
== शिवमंदिर ==