"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
छो (सांगकाम्या_द्वारे_सफाई)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
==साहित्यिक म्हणून वैशिष्ट्ये==
[[File:Kalidas Smarak Ramtek.jpg|thumb|रामटेक येथील कालिदास स्मारक]]
संस्कृत भाषेतील अन्य रचनाकार आणि कालिदास यांच्यामध्ये काही मूलभूत फरक आहे. अभ्यासकांनी याविषयी आपापली मते नोंदविलेलली आहेत. कालिदासाच्या काव्याचे वैशिष्ट्य म्हणजे [[निसर्ग]] आणि [[मानव]] यांच्या परस्पर संबंधांवर केलेले भाष्य. निसर्गावरनिसर्ग,पशू आणि पक्षी यांच्यावर मानवी भाव-भावनांचा केलेला वापर हे त्याचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल, संस्कृत भाषेतील विविध अलंकार आणि त्यांचा वापर हे त्याच्या काव्यात अनुभवाला येते. नाट्यकृतीत संस्कृत भाषेवरील त्यांचे प्रभुत्व दिसून येत असून सहज,सोपी भाषा हे आणखी एक वैशिष्ट्य म्हणून नोंदविता येते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=HwHk-Y9S9UMC&pg=PA42&dq=importance+of+kalidas+in+sanskrit+literature&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjL3uTY2NnaAhUDGpQKHUiTDawQ6AEIRjAF#v=onepage&q=importance%20of%20kalidas%20in%20sanskrit%20literature&f=false|शीर्षक=Kalidasa: His Art and Culture|last=Gopal|first=Ram|date=1984|publisher=Concept Publishing Company|language=en}}</ref> <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=8wM-dNOa7fMC&pg=PA270&dq=importance+of+kalidas+in+sanskrit+literature&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjL3uTY2NnaAhUDGpQKHUiTDawQ6AEITDAG#v=onepage&q=importance%20of%20kalidas%20in%20sanskrit%20literature&f=false|शीर्षक=A History of Sanskrit Literature|last=Macdonell|first=Arthur Anthony|date=1900|publisher=Motilal Banarsidass Publishe|isbn=9788120800953|language=en}}</ref>
 
== काल ==
अनामिक सदस्य