"सुभाषचंद्र बोस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ७१:
 
[[जानेवारी २६]], [[इ.स. १९३१|१९३१]] च्या दिवशी, [[कोलकाता|कोलकात्त्यात]] सुभाषबाबू [[तिरंगा|तिरंगी ध्वज]] फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना, [[महात्मा गांधी|गांधींजीनी]] इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु [[भगत सिंग|सरदार भगतसिंग]] आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. [[भगत सिंग|भगतसिंगांची]] फाशी रद्ध करावी ही मागणी [[महात्मा गांधी|गांधींजीनी]] इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती, की ह्याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर [[महात्मा गांधी|गांधींजीनी]] सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे [[महात्मा गांधी|गांधींजीना]] मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व [[भगत सिंग|भगतसिंग]] आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. [[भगत सिंग|भगतसिंगांना]] वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, [[महात्मा गांधी|गांधींजी]] व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले.
 
==सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्या बद्दल महत्वाचे मुद्धे ==
 
== कारावास ==