"व्हिक्टर ट्रंपर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
NPOv साठी मजकूर काढला
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
[[चित्र:Victor Trumper.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}} (इ.स. १९०२च्या सुमारास)]]
'''व्हिक्टर थॉमस ट्रंपर''' (मराठी लेखनभेद: '''व्हिक्टर ट्रम्पर''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Victor Thomas Trumper'' ;) (२ नोव्हेंबर, इ.स. १८७७ - २८ जून, इ.स. १९१५) हा [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट|ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघाकडून]] आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेला [[क्रिकेट|क्रिकेट खेळाडू]] होता. तो ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या सुवर्णकाळातला सर्वाधिक प्रतिभावंत व शैलीदार [[फलंदाज]] मानला जातो. त्याने इ.स. १८९९ साली [[इंग्लिश क्रिकेट|इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध]] कसोटी पदार्पण केले. इ.स. १९१२ सालापर्यंतच्या कारकिर्दीत ४८ कसोटी सामन्यांतून ३९.०४ धावांच्या सरासरीने त्याने ३,१६३ धावा केल्या.
 
== बाह्य दुवे ==