"लातूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
किल्लारी भूकंप माहिती दिली.
ओळ ३४:
लातूरमधील लोकांचे सिद्धेश्वर हे ग्रामदैवत आहे. दर वर्षी महाशिवरात्रीला सिद्धेश्वर येथे यात्रा असते, <ref>http://aajlatur.com/newsdetails?id=501&cat=LaturNews</ref> लातूर येथे असलेली गंजगोलाई, सूरत शहावली दर्गा ही काही मुख्य धार्मिकस्थळे आहेत.
गंज गोलाई हे व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे केंद्र आहे.
 
==१९९३ चा लातूर भूकंप==
३० सप्टेंबर १९९३ मध्ये लातुर मधील किल्लारी येथे स्थानिक वेळेनुसार पहाटे ३.५३ वाजता मोठा भूकंप झाला, या भूकंपात ३०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला, भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी होती तर भूकंपाचे केंद्र जमिनीपासून १२ किलोमीटर खाली होते. भूकंपाचा प्रभाव लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांत अधिक जाणवला.
 
===विराट हनुमान मंदिर===
"https://mr.wikipedia.org/wiki/लातूर" पासून हुडकले