"करीना कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भत्रुटी
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
}}
'''करीना कपूर''' ([[सप्टेंबर २१]], [[इ.स. १९८०]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - हयात) ही [[बॉलीवूड|हिंदी चित्रपटांतील]] भारतीय अभिनेत्री आहे.
 
''रेफ्युजी'' (इ.स. २०००) या चित्रपटाद्वारे चित्रपटसॄष्टीत पदार्पण करुन, तिने त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट नवोदित नायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. परंतु ''मुझे कुछ कहेना है'' (इ.स. २००१) या तिच्या दुसऱ्या चित्रपटाने तिला व्यावसायिक यश मिळवून दिले. त्याच वर्षी आलेल्या ''कभी खुशी कभी गम'' या [[करण जोहर]]-दिग्दर्शित चित्रपटाने हिंदी चित्रपटाचे परदेशातील व्यवसायाचे सर्व उच्चांक मोडण्याएवढे यश कमवले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले आणि याच चित्रपटाने तिला आजवरच्या तिच्या कारकिर्दीतले सर्वाधिक व्यावसायिक यश मिळवून दिले. यानंतर करिनेने भरपूर चित्रपट केले; परंतु ते सर्व तिकीटखिडकीवर अपयशी ठरले. या काळात एकाच पठडीच्या भूमिकांमध्ये अडकून पडल्याबद्दल तिच्यावर टीकाही झाली. ''चमेली'' (इ.स. २००४) चित्रपटातील तिची भूमिका तिच्या कारकिर्दीला वळण देणारी ठरली. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर विशेष पुरस्कार मिळाला. नंतर समीक्षकांनी नावाजलेल्या ''देव'' (इ.स. २००४) आणि ''ओंकारा'' (इ.स. २००६) या चित्रपटांसाठी तिला समीक्षकांचे दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. इ.स. २००७ साली करिनेने तिच्या ''जब वी मेट'' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार पहिल्यांदा पटकवला. विशेष गाजलेले चित्रपट न देतासुद्धा करिनेने आघाडीची अभिनेत्री म्हणून स्थान मिळवले आहे.
 
== आरंभिक जीवन आणि कुटुंब ==
हिंदी चित्रपटसृष्टीत सुप्रसिद्ध असलेल्या कपूर घराण्यातल्या [[रणधीर कपूर]] आणि [[बबिता (चित्रपट अभिनेत्री)|बबिता]] यांच्या पोटी करिनाकरीना दुसरी मुलगी म्हणून जन्माला आली. रणधीर कपूर याच्या म्हणण्याप्रमाणे हिचे पहिले नाव [[आनाअॅना कारेनिना]] या पुस्तकावरून ठेवण्यात आले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | लेखक = इंडीयाएफएम न्यूज ब्यूरो | प्रकाशक = इंडियाएफएम | शीर्षक = व्हॉट्स अ बुक गॉट टू डू विथ करीना ? |विदा संकेतस्थळ दुवा=http://wayback.archive.org/web/20080204214026/http://indiafm.com/features/2004/12/29/486/index.html |विदा दिनांक=२५ ऑगस्ट २०१४ | दिनांक = २९ डिसेंबर, इ.स. २००४ | दुवा = http://indiafm.com/features/2004/12/29/486/index.html | अ‍ॅक्सेसदिनांक = २७ जानेवारी[[ इ.स. २००७|२००७]] | भाषा = इंग्लिश}}</ref>
करिनाकरीना ही [[राज कपूर]] यांची नात आहे आणि [[पृथ्वीराज कपूर]]ची पणती आहे. [[करिश्मा कपूर|करिष्मा कपूर]] ही हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री करिनेचीकरीनेची मोठी बहीण आहे. [[ऋषी कपूर]] आणि [[नीतू सिंग]] यांची ती पुतणी आहे.
 
==शिक्षण==
करिनेनेकरीनाने मुंबईतील जमनाबाई नर्सी स्कूल, मुंबईस्कूलमधून आणि नंतर वेल्हाम गर्ल्स, [[देहरादूनडेहराडून]]च्या वेल्हाम गर्ल्स बोर्डिंग शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईतल्या मिठीबाईमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर तिने हार्वर्ड विद्यापीठामधून ३ महिन्यांचा उन्हाळी अभ्यासक्रम हार्वर्ड विद्यापीठामधून पूर्ण केला.<ref name="कपूरमुलाखत">{{ संकेतस्थळ स्रोत | लेखक = वर्मा, सुकन्या | प्रकाशक = रेडिफ.कॉम | शीर्षक = आय डू नॉट इंटेंड डुइंग द डेव्हिड धवन काइंड ऑफ फिल्म्स | दिनांक = १८ मे, इ.स. २०० | दुवा = http://www.rediff.com/entertai/2000/may/18kar.htm | अ‍ॅक्सेसदिनांक = २१ ऑक्टोबर [[इ.स. २००६|२००६]] | भाषा = इंग्लिश }}</ref>
 
==कौटुंबिक कलह==
कपूर घराण्याच्या कौटुंबिक परंपरेप्रमाणे करिनेनेहीकरीनानेही लग्न करून स्थिरस्थावर व्हावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती; कारण कपूर घराण्यातल्या बायकांनी चित्रपटातचित्रपटांत काम करणे हे चांगले समजले जात नसे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | लेखक = स्क्रीन वीकली | प्रकाशक = इंडियाएफएम | शीर्षक = द फॅमिलीज दॅट हॅव चेंज्ड द फेस ऑफ बॉलिवूड |विदा संकेतस्थळ दुवा=http://wayback.archive.org/web/20080212004518/http://www.indiafm.com/features/2007/09/24/3059/index.html |विदा दिनांक=२५ ऑगस्ट २०१४ | दिनांक = २४ सप्टेंबर, इ.स. २००७ | दुवा = http://indiafm.com/features/2007/09/24/3059/index.html | अ‍ॅक्सेसदिनांक = २६ सप्टेंबर [[इ.स. २००७|२००७]] | भाषा = इंग्लिश }}</ref> याच कारणामुळे तिच्या आईवडिलांमधील दुरावा वाढला आणि बबिता आपल्या मुलींसह वेगळी राहू लागली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | लेखक = ललवाणी,विकी | प्रकाशक = द टाइम्स ऑफ इंडिया | शीर्षक = रणधीर-बबिता बॅक टुगेदर! | दिनांक = १० ऑक्टोबर, इ.स. २००७ | दुवा = http://timesofindia.indiatimes.com/India_Buzz/Randhir-Babita_back_together/articleshow/2443349.cms | अ‍ॅक्सेसदिनांक = २० ऑक्टोबर [[इ.स. २००७|२००७]] | भाषा = इंग्लिश}}</ref>
करीनाचा सांभाळ तिच्या आईनेच केला. इ.स. १९९१ साली तिची बहिणबहीण चित्रपटांमध्ये काम करेपर्यंत आईने प्रचंड कष्टामध्ये दिवस काढले. ती दोन नोकऱ्या करत असे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | लेखक = ठकरानी, अनिल | प्रकाशक = मुंबई मिरर | शीर्षक = बेबो, फुल-ऑन| दिनांक = १६ डिसेंबर, इ.स. २००७ | दुवा = http://www.mumbaimirror.com/net/mmpaper.aspx?Page=article&sectid=53&contentid=2007121620071216041538781146a0864 | अ‍ॅक्सेसदिनांक = २७ डिसेंबर [[इ.स. २००७|२००७]] | भाषा = इंग्लिश }}{{मृत दुवा}} </ref>
 
==कारकीर्द==
करिनेने जमनाबाई नर्सी स्कूल, मुंबई आणि नंतर वेल्हाम गर्ल्स, [[देहरादून]] बोर्डिंग शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर मिठीबाईमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर तिने ३ महिन्यांचा उन्हाळी अभ्यासक्रम हार्वर्ड विद्यापीठामधून पूर्ण केला.<ref name="कपूरमुलाखत">{{ संकेतस्थळ स्रोत | लेखक = वर्मा, सुकन्या | प्रकाशक = रेडिफ.कॉम | शीर्षक = आय डू नॉट इंटेंड डुइंग द डेव्हिड धवन काइंड ऑफ फिल्म्स | दिनांक = १८ मे, इ.स. २०० | दुवा = http://www.rediff.com/entertai/2000/may/18kar.htm | अ‍ॅक्सेसदिनांक = २१ ऑक्टोबर [[इ.स. २००६|२००६]] | भाषा = इंग्लिश }}</ref>
''रेफ्युजी'' (इ.स. २०००) या चित्रपटाद्वारे चित्रपटसॄष्टीत पदार्पण करुनकरून, तिने त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट नवोदित नायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. परंतु ''मुझे कुछ कहेनाकहना है'' (इ.स. २००१) या तिच्या दुसऱ्या चित्रपटाने तिला व्यावसायिक यश मिळवून दिले. त्याच वर्षी आलेल्या ''कभी खुशी कभी गम'' या [[करण जोहर]]-दिग्दर्शित चित्रपटाने हिंदी चित्रपटाचे परदेशातील व्यवसायाचे सर्व उच्चांक मोडण्याएवढे यश कमवले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले आणि याच चित्रपटाने तिला आजवरच्या तिच्या कारकिर्दीतले सर्वाधिक व्यावसायिक यश मिळवून दिले. यानंतर करिनेनेकरीनाने भरपूर चित्रपट केले; परंतु ते सर्व तिकीटखिडकीवर अपयशी ठरले. या काळात एकाच पठडीच्या भूमिकांमध्ये अडकून पडल्याबद्दल तिच्यावर टीकाही झाली. ''चमेली'' (इ.स. २००४) चित्रपटातील तिची भूमिका तिच्या कारकिर्दीला वळण देणारी ठरली. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर विशेष पुरस्कार मिळाला. नंतर समीक्षकांनी नावाजलेल्या ''देव'' (इ.स. २००४) आणि ''ओंकारा'' (इ.स. २००६) या चित्रपटांसाठी तिला समीक्षकांचे दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. इ.स. २००७ साली करिनेनेकरीनाने तिच्या ''जब वी मेट'' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार पहिल्यांदा पटकवला. विशेष गाजलेले चित्रपट न देतासुद्धा करिनेनेकरीनाने आघाडीची अभिनेत्री म्हणून स्थान मिळवले आहे.
 
==आत्मचरित्र==